Kerala: केरळ दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू, बचावकार्यात भारतीय नौदलाचं \'चेतक चॉपर\' मदतीसाठी दाखल
2023-05-08
22
रविवारी रात्री केरळच्या Malappuram भागात एक प्रवासी डबलडेकर बोट उलटल्याची घटना समोर आली आहे. केरळ येथे घडलेल्या घटनेला 12 तास उलटून गेले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ